वांद्रे गर्दी प्रकरण; आशिष शेलार यांचं आदित्य ठाकरेंना पत्र
मुंबई : वांद्रे रेल्वे स्टेशन बाहेर मंगळवारी जमलेल्या गर्दीच्या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे. वांद्रे स्टेशन परिसरात बांधकाम मजूर आणि कामगारांचा जो जमाव गोळा झाला, त्यानंतर आज भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी या मजुरांच्या विविध संस…